All मटेरियल लिंक खाली दिलेल्या आहेत .
जय महाराष्ट्र भावांनो तुमचा आपले blog मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ खुप असा भारी व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी पहा आणि मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ alight motion app मधून एडिट केलेला आहे तुम्हाला जरा alight motion एप्लीकेशन डाउनलोड करायचे असेल तर खालच्या लिंक वर डाऊनलोड करून घ्या.
👇👇👇
Step 1:-तुम्हाला जर अलाईट मोशन ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे असेल तर आपल्या टेलिग्राम चैनल वर पिन केलेली आहे तेथून डाऊनलोड करून घ्या न्यू वर्जन
Step 2:- तुम्हाला एकदम पहिल्यांदा shake effect वर टच करून तुम्हाला shake effect इम्पोर्ट करून घ्यायचे आहे.
👇👇👇
Step 3:- त्यानंतर तुम्हाला beat Mark project वर टच करून beat Mark project सुद्धा इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.
👇👇👇
Step 4:- त्यानंतर तुम्हाला विडियो मध्ये वापरलेले सर्व पीएनजी इमेज व्हिडिओ तुम्हाला आपल्या गॅलरी मध्ये डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
👇👇👇
Step 5:- डाऊनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला अलाईट मोशन एप्लीकेशन ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला आता इम्पोर्ट केलेल्या बीट मार्क प्रोजेक्ट मध्ये जायचे आहे.
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
Step 6:- मी सांगितल्याप्रमाणे फोटो पीएनजी व्हिडिओ तुम्हाला लावुन घ्यायचा आहे.
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
Step 7:- हे सर्व लावून घेतल्या नंतर तुम्हाला मी सांगितलेल्या प्रमाणे शिक इफेक्ट मध्ये जायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
Step 8:-Shake effect मध्ये गेल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला shake effect मध्ये जाऊन कॉपी करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला beat Mark प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे फोटो पीएनजी ला shake effect लावून घ्यायचे आहे.
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
Step 9:- हे सर्व लावून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या चैनल विडियो ला लोगो लावून घ्यायचा आहे.
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
Step 10:- त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ गॅलरी मध्ये घेण्यासाठी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे वरती जाऊन हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
Step 11:- हा व्हिडीओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ गॅलरी मध्ये सेव करून घेऊ शकता
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
GAURAV DESAI
YOUTUBER