🙏🏻नमस्कार मित्रांनो मी गौरव देसाई आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो🙏🏻
तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला PICSART APPLICATION चा उपयोग करून उत्कृष्ट आणि सुंदर बॅनर कसा तयार करायचा त्याच्या बद्दलची माहिती देणार आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी एक नवीन बॅनर तयार करणारे तो बॅनर आहे कोरोना पासून वाचण्यासाठी चे उपाय योजना आणि ते कशा पद्धतीने फॉलो करायचा काय नाही त्याची माहिती देणारे आपले फ्लेक्स असेल किंवा डिझाईन बॅनर असे तुम्ही म्हणू शकता, तुम्हाला जो शब्द आवडेल तो तुम्ही या ठिकाणी म्हणून उपयोग करा तर ते कशा पद्धतीने PICSART APPLICATION च्या मदतीने तयार करायचा त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये देणार आहे.
तर चला मित्रांनो आता आपल्याला " करोना वायरस उपाय " ची डिझाईन तयार करण्यासाठी जे काही सामान / साहित्य लागणार आहे ते कोणकोणते आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला खाली दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते सर्व पीएनजी आणि मटेरियल आणि बॅकग्राउंड घ्यायचे आहेत.
सामग्री / साहित्य :
पिक्सआर्ट एप्लीकेशन
एक बॅकग्राऊंड
एक फॅमिली फोटो
दोन नावाच्या पट्ट्या
एक मॉडेल व त्याचं नाव
काही लाईट पीएनजी
नावाचा लोगो
मित्रांनो वरी जे मी तुम्हाला साहित्य सांगितलं तर हे सर्व सामान तुमच्याकडे असायला पाहिजे. जर ते सर्व तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्हाला खाली एक डाऊनलोड पीएनजी नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला ते सर्व पीएनजी आणि बॅकग्राउंड दिलेलं आहेत त्या ठिकाणावर तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकता आणि त्याचा उपयोग तुमची डिझाईन तयार करण्यासाठी करू शकता.
खाली जे मी तुम्हाला स्टेप्स सांगणार आहे त्या स्टेप्स तुम्हाला सर्व फोलो करायच्या आहेत तर
आता आपण डिझाईन तयार करण्यासाठी सुरुवात करुयात :
➡️👉 सर्वात आधी तुम्हाला तुमच PICSART APPLICATION ओपन करायचे आहे, एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ( + ) अस आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर ऑल फोटोज नावाचा एक ऑप्शन दिसत असेल त्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करायच आहे.
➡️👉 एवढे झाल्यानंतर तुम्हाला एक ऍड फोटोज नावाचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला मी जे तुम्हाला बॅकग्राऊंड दिलाय लाल आणि काळा कलर चा तर ते बॅकग्राऊंड तुम्हाला तुमच्या फोटो वर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे तर मित्राने बॅकग्राऊंड तुम्हाला ऍड झाल्यानंतर खालील ऑप्शन मिळून जातील.
➡️👉 बॅकग्राऊंड ऍड झाल्यानंतर मित्रांनो ,
तुम्हाला एक पांढरा कलरची पट्टी त्या ठिकाणी दिलेली असेल तर ती पांढरा कलरची पट्टी तुम्हाला काय करायचे वरचे टॉप चा पार्ट असेल तर टॉपचा भागामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सेट करायचे तुम्ही त्या ठिकाणी सेट केल्यानंतर खाली एक तुम्हाला ऑपॅसिटी नावाचा ऑप्शन दिसत असेल तर त्या ऑपॅसिटी नावाच्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे आणि त्या ठिकाणची ऑपॅसिटी असेल ते तुम्हाला दहाच्या आसपास ठेवायची आहे. त्यानंतर वरचे राइट्स ऑप्शन दिसते त्या राइट्स ऑप्शनवर क्लिक करून त्याठिकाणी तो पाठ तुम्हाला सोडून द्यायचा आहे त्यानंतर परत एकदा ऍड फोटोज नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुम्हाला त्या ठिकाणी एक नावाची पीएनजी दिसत असेल " कोरोना विरुद्धचा लढा "
तर ही नावाची पीएनजी तुम्हाला त्या पांढरा कलर च्या पट्टीवर ऍड करून घ्यायची आहे.
➡️👉 वरचा पूर्ण पार्ट झाल्यानंतर तुम्हाला थोडासा खाली यायचे तर त्याठिकाणी आल्याच्या नंतर तुमच्याकडे जो फॅमिली चा फोटो असेल जोकी मास्क लावलेला आहे तर तो तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे नसेल तर मी खाली तुम्हाला लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो फोटो त्याठिकाणाहून घेऊ शकता. हा फोटो तुमच्याकडे आल्याच्या नंतर तुम्हाला हा फोटो तुमचा बॅकग्राऊंड वर डाव्या साईडला कॉर्नरला लावून घ्यायचा आहे आणि उजव्या साईडला थोडीशी जागा सोडायची आहे कारण त्या ठिकाणी आपण अजून एक दुसरी पीएनजी ऍड करणार आहोत.
➡️👉 फॅमिली चा फोटो ऍड झाल्याच्या नंतर तुम्हाला उजव्या साईडला थोडीशी जागा दिसेल तर त्या जागेमध्ये तुम्हाला " मीच माझा रक्षक "
नावाची जी पीएनजी तुम्हाला दिलेली आहे तर ती पीएनजी तुम्हाला या ठिकाणी ऍड करायची आहे, तर ही पीएनजी ऍड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा गोल दिसत असेल तर तो गोल तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा आहे.
तर मित्रांनो या ठिकाणी आपली अर्धी डिझाईन तयार झालेली आहे तर आपण जो काही बॅकग्राऊंड ऍड केला होता त्याचा अर्धा भाग या ठिकाणी तुम्हाला भरलेला दिसत असेल.
➡️👉 त्याचा नंतर खाली आता तुम्हाला काही कोरोना टाळण्या संबंधीच्या उपाय योजना दिसत असतील जेकि कोरोना रोखण्यासाठी उपयोगात येतात तर त्यांची एक पीएनजी तुम्हाला दिलेली असेल तर ती पीएनजी तुम्हाला सर्वात आधी त्या ठिकाणी ऍड करायची आहे ,त्याचा नंतर लगेच खाली तुम्हाला अजून एक " घरीच रहा सुरक्षित रहा " ही नावाची पीएनजी सुद्धा त्या ठिकाणी ऍड करायची आहे जसं की मी तुम्हाला वर डिझाईन मध्ये दाखवले त्याप्रमाणात तुम्हाला हे स्ट्रक्चर याठिकाणी सेट करून घ्यायचं आहे
➡️👉 एवढा पार्ट झाल्यानंतर तुम्हाला ज्या एक्स्ट्रा च्या टेक्स्ट पीएनजी आणि सोबतच लाईट पीएनजी दिलेली असेल त्या पीएनजी तुमच्या बॅनर मध्ये तुम्हाला ऍड करून घ्यावयाचा आहेत.
आता तुमची जी डिझाईन असेल ती पूर्णपणे तयार व्हायला आलेली आहे,
➡️👉 आता खालच्या साईडला एक तुम्हाला पांढऱ्या कलर ची पट्टी दिसत असेल तर ती पट्टी तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे आणि त्या पट्टीच्या वर तुम्हाला तुमचा जो काही मॉडेल असेल तर त्या मॉडेलची फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लावून घ्यायची आहे जसं मी बॅकग्राऊंड आधीच केलेले आहे तर बॅकग्राऊंड कसं करायचं तुम्हाला माहिती नसेल तर त्याच्यावर आपण लवकरच एक नवीन पोस्ट करणार आहोत तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की तुम्ही कशा पद्धतीने बॅकग्राऊंड करू शकता.
➡️👉 तर एवढा पार्ट झाल्याचा नंतर तुम्हाला आता तुमचा जे काही मॉडेलचा नाव असेल तर ती नावाची पट्टी तुम्हाला त्या पांढरा कलरचा पट्टी वर ऍड करून घ्यायची आहे जेणेकरून तुमचं नाव , तुमचा मॉडेल आणि तुमची जी नावाची पट्टी असेल ते त्या ठिकाणी एकदम छान पद्धतीने सेट झालेली तुम्हाला दिसेल.
➡️👉 तर आता तुमच्या डिझाईन मध्ये तुम्हाला जर अजून थोडीशी ॲट्रॅक्टिव्ह आणि छान बनवायची असेल तर त्यासाठी तुम्ही तुम्हाला जे काही लाईट पीएनजी आणि करुणा व्हायरसची पीएनजी दिलेली आहे ती पीएनजी तुम्हाला तुमच्या डिझाईन मध्ये ऍड करून घ्यायचा आहे त्यामुळे तुमची डिझाईन अजून सुंदर आणि चांगली दिसेल.
➡️👉 आता डिझाईन बनवण्याचा सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे तुम्हाला तुमचा जो काही तुमच्या नावाचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला त्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे तर ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी तुम्ही तुमचा हा लोगो लावून घेऊ शकता तर कलर बघा जो आपल्या बॅकग्राउंडवर चांगला वाटेल आणि उठून दिसेल तशाच पद्धतीचा लोगो तुम्हाला तयार करायचा आहे आणि तुमचा बॅनर किंवा डिझाईन मध्ये लावून घ्यायचा आहे..
तर मित्रांनो या ठिकाणी आपली जी डिझाइन असेल ती पूर्णपणे तयार झालेली आहे आता तयार केलेली डिझाईन तुमचा मोबाईल मध्ये गॅलरी मध्ये कसे सेव करायचे त्याचा संबंधित तुम्हाला खालील स्टेप्स सांगितले आहेत तर त्या सर्व सत्तेत तुम्हाला फॉलो करायचे आहेत.
↪️HOW TO SAVE BANNER IN MOBILE PHONE :
तर आता तयार केलेली डिझाईन किंवा बॅनर कसं सेव करायचं त्यासाठी खाली ज्या स्टेप्स सांगितल्या आहेत ते सर्व बरोबर फॉलो करा म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.
↪️STEPS TO SAVE HD BANNER :
👉 सर्वात आधी तुम्हाला एक ड्रॉ नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ड्रॉ नावाच्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
Subscribe Now Bro 🔔