मुख्यपृष्ठ#pankajataibirthday
Pankaja Tai Birthday Banner Editing |pankaja tai birthday banner editing | #birthdaybannerediting
GauravDesaiजुलै २५, २०२१
Pankaja Tai Birthday Banner Editing |pankaja tai birthday banner editing | #birthdaybannerediting
नमस्कार मित्रांनो,
मी गौरव देसाई आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतोय.
तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपण कोणताही वाढदिवसाचा बॅनर कसा करायचा त्याच्यावर ब्लॉक केलेला नव्हता तर बऱ्याच जणांच्या कमेंट आणि मेसेज येत होते की भाऊ त्याच्यावर एक ब्लॉग आली त्यामध्ये आम्हाला सांग की कशा पद्धतीने तयार करायचे काय नाही ते , तर मित्रांनो त्या सर्वांच्या कमेंटला रिप्लाय मी केला होता की लवकरच आपण एका ब्लॉक घेऊन या तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की तुम्ही कशा पद्धतीने डिझाईन करू शकता ते त्यावर मित्रांनो आज आपण तेच वाढदिवसाचे डिझाईन कशा पद्धतीने करायची तर त्याची माहिती तुम्हाला देणार आहे.
Coming soon ⚡
तर मित्रांनो आज पंकजा ताई मुंढे यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर कसे तयार करायचं त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे सोबतच तुम्ही बॅकग्राऊंड वरती बघू शकता यावर तुम्हाला समजला असेल ते आपल्या ची डिझाईन कशी होणार आहे तर त्याच्यामध्ये मी त्यांच्यासोबत अजून एक मॉडेल मॉडेल चे फोटो बघू शकता तुम्ही आणि त्यांचा फोटो सुद्धा बघू शकता कसा बनवला आहे तरी कसं करायचं काय नाही त्याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि ब्लॉग मध्ये सांगितले तर तुम्ही काय करू शकता.
मित्रांनो खाली मी तुम्हाला काही साहित्याचे दिली आहे त्याप्रमाणे ते सर्व मटेरियल तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे जर तुमच्या मोबाईल मध्ये अवेलेबल असेल तर आपण आज सुट्टी जाहीर केली आहे त्या कशा पद्धतीची तेच आहेत तुम्ही तयार नाही करू शकत त्यामुळे त्याचा कोणाकडे नसेल त्यांनी ते मटेरियल डाऊनलोड करून द्या.
साहित्य सामग्री:
एक स्मोक बॅकग्राऊंड
एक बिल्डिंग बॅकग्राऊंड
पंकजा ताई यांचे दोन फोटो
एक कलर ओवरले बॅकग्राऊंड
एक डेट पीएनजी
एक नावाची पीएनजी
एक डायलॉग पीएनजी
मॉडेल चा फोटो
मॉडेल चे नाव
एक नेम प्लेट
डिझायनर चा लोगो
एक सिनेमॅटिक बॅकग्राऊंड
दोन निळ्या कलर च्या पट्ट्या
एक कलर ओवरले बॅकग्राऊंड
वरती मी जी लिस्ट दिली आहे तर त्या लिस्ट प्रमाणे सर्व साहित्य तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे, या मटेरियल शिवाय तुम्ही तुमचं डिझाईन तयार नाही करू शकत.
जर हे सर्व मटेरियल तुम्हाला भेटला नाही किंवा तुमच्याकडे अवेलेबल जर नसेल तर खाली तुम्हाला एक लाल रंगाचा बटन दिसत असेल तर त्या लाल रंगाच्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सर्व मटेरियल मिळून जाईल.
तर चला मित्रांनो आता कुठलाही वेळ न घालवता आपल्या ब्लॉगला आणि आपल्या डिझाईन तयार करायचा प्रोसेस ला सुरुवात करू यात.
मित्रांनो ही डिझाईन तयार करण्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन लागेल तर खाली मी तुम्हाला ॲप्लिकेशन च नाव दिले आहे, " PICSART APPLICATION " तर हे एप्लीकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये टाकून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे एप्लीकेशन अवेलेबल असेल तर तुम्ही प्लेस्टोर जाऊ शकता आणि मी जे नाव सांगितलं ते नाव त्या ठिकाणी टाईप करून तुम्ही हे आपलिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घेऊ शकता तर हे आपलिकेशन जर तुमच्याकडे नसेल तर आपण डिझाईन तयार करू शकत नाही.
ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ते आपलिकेशन ओपन करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर खाली मी तुम्हाला स्टेप सांगणार आहे तर या सर्व स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत.
👉 सर्वात आधी तुम्हाला तुमच PICSART APPLICATION ओपन करायचे आहे, एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ( + ) अस आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर ऑल फोटोज नावाचा एक ऑप्शन दिसत असेल त्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करायच आहे.
👉 एवढे झाल्यानंतर तुम्हाला एक ऍड फोटोज नावाचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वर क्लिक करा केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी एकदा पांढऱ्या बॅकग्राउंड दिले आहे तर ते पांढरा रंगाचा बॅकग्राऊंड तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे.
👉 पांढरा रंगाचा बॅकग्राऊंड घालायचा नंतर फोल्डर मध्ये दिलेली आहे तर त्या पीएनजी पैकी जिस मुख बॅकग्राऊंड दिलेला आहे तर ते स्मोक बॅकग्राऊंड तुम्हाला त्या पांढऱ्या बॅकग्राऊंड वर ॲड करून घ्यायचा आहे हेड झाल्याच्या नंतर वरच्या साईडला ओके करून घ्यायचा आहे.
👉 बॅकग्राऊंड एकत्र आल्यानंतर तुम्हाला जो बिल्डिंगचा बॅकग्राऊंड दिलेला आहे तर तो बॅकग्राऊंड ॲड करायचा आहे बॅकग्राऊंड त्याठिकाणी झाल्यानंतर तुम्हाला त्याची ऑपॅसिटी थोडीशी कमी जास्त करून घ्यायची आहे तुम्हाला चांगला वाटत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी कमी जास्त खोडून वगैरे चांगल्या पद्धतीने बॅकग्राउंड तयार करू शकता.
👉 बॅकग्राऊंड तयार करायचा भाग झाल्यानंतर तुला फोल्डर मध्ये जाऊन जे पंकजा मुंडे यांचे फोटो दिलेले आहेत तर त्यामधील जो काळा रंगाचा फोटो दिसतोय तर तो फोटो सर्वात आधी ऍड करून घ्यायचा आहे. ( काळा रंगाचा फोटो म्हणजेच त्या ठिकाणी त्या फोटोला आम्ही एचडी ब्लॅक अँड व्हाईट आपला केलेला आहे तर त्यामुळे तो फोटो चमकेला वाटत आहे तर तो इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी आपलाय करायचा आहे लावल्यानंतर इमेज इमेज खूपच सुंदर आणि आकर्षक वाटते .)
👉 त्याच्या नंतर तिचे इमेज असेल ती इमेज तुम्हाला वरच्या साईडला ठेवून टाकायचे आहे पांढरा शर्ट मधील फोटो दिलेला असेल तो फोटो ॲड करायचा आहे तो फोटो ऍड केल्यानंतर वरचा फोटो असेल तर वरचा फोटोच्या खाली तोडत होतो मला हा फोटो ऍड करायचा आहे. ( जर तुम्हाला कुठे एक्स्ट्रा पार्ट आलेला वाटत असेल तर तुम्ही रबर च्या माध्यमातून तो भाग खोडू शकता , आणि कुठला भाग तुम्हाला खोडलेला वाटत असेल तर तो भाग तुम्ही पेन्सिल च्या माध्यमातून पुन्हा त्या ठिकाणी तयार करू शकता)
👉 एवढा भाग झाल्यानंतर तुम्हाला जो कलर बॅकग्राऊंड दिलेला असेल तर तो बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचा आहे, हा बॅकग्राऊंड केल्याचा नंतर तू मला ब्लड नावाचा एक ऑप्शन दिसेल तर त्या ब्लेंडर नावाच्या ऑप्शन वरती करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी दोन नंबरला तुम्हाला वरले नावाचं दिसून येईल तर त्यावर ले नावाच्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता तुमचे बॅकग्राऊंड रंगीबेरंगी होतात ते थोडासा झिरो चार झालेला दिसून येईल त्याच्यानंतर वरच्या साईडला जे तुम्हाला लेयर्स ऑप्शन दिसत असेल त्या लिअरच्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला हेच बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड आपण जो काळा रंगाचा फोटो घेतला होता तर त्या काळा रंगाचा फोटोच्या वर घेऊन यायचं आहे आणि जो वरचा पांढरा रंगाचा फोटो होता तर तो जशास तसा ठेवायचा आहे,
👉 हा भाग या ठिकाणी आपण काढल्याच्या नंतर जर कोणता भाग जर चेहऱ्यावर वगैरे जात असेल तर तो भाग तुम्हाला रबर च्या माध्यमातून खोडून घ्यायचा आहे याचा नंतर फक्त चेहऱ्यावर चा भाग पडला गेला पाहिजे याची दक्षता घ्या आणि त्याच्या नंतरच खोडायला सुरुवात करा.
आता तुम्हाला तुमच्या बॅनर मध्ये जे काही कलर पेंट असतील ते कलर पेंट थोडे-थोडे दिसून येते.
👉 एवढा भाग झाल्याच्या नंतर तुमचा जो कोणी मॉडल असेल तर त्या मॉडेलची फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे ( मॉडल चा जो काही फोटो असेल तर त्या फोटोचे बॅकग्राऊंड व्यवस्थित केलेला पाहिजे जर तुम्हाला माहिती नसेल की कशा पद्धतीने बॅकग्राऊंड फोडायचं तर तुम्हाला खाली एका व्हिडिओचा थांबेल दिसत असेल तर त्या व्हिडिओचा थांबेल वरून तुम्हाला आपल्या चॅनेलवर जायचं आहे त्या ठिकाणी या संबंधीचा जो ब्लॉग आणि व्हिडिओ तुम्हाला दिसून येईल तर तो ब्लॉग आणि व्हिडिओ तुम्हाला वाचायचा आणि पाहून घ्यायचा आहे आणि त्या मधल्या माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा मी जसे बॅकग्राऊंड पडलेले आहेत अशाच पद्धतीचे बॅकग्राऊंड तुम्हीसुद्धा खोडू शकता)
👉 मॉडेल चा फोटो ऍड केल्यानंतर सोबतच तुम्हाला त्यासोबतच काही नेम प्लेट तुम्हाला वापरायची असेल तर ती नेमप्लेट तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायची आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला नेमप्लेट लावायची आहे आणि त्या नेम प्लेट वर तुमचा मॉडेलचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि साईडला थोडीशी जागा उरली पाहिजे जेणेकरून त्या जागेवर आपण जे काय असेल ते नाव लावू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला सर्व सेट करून घ्यायचा आहे.
👉 आता हा भाग सेट झाल्यानंतर तुम्हाला ऍड फोटोज नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या मॉडेलचा जे काही पूर्ण नाव असेल तर ते पूर्ण नाव तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे आणि त्या पीएनजी च्या नंतर तुम्हाला आपण जे मोकळी जागा सोडली होती तर त्या मोकळ्या जागेवर तुम्हालाही पीएनजी तंतोतंत बरोबर बसवायचे आहे जेणेकरून तुमच्या मॉडेलचा फोटो तुमचे नेमप्लेट आणि तुमच्या मॉडेलचं नाव एकत्रित खालचा भागांमध्ये एकदम छान प्रकारे दिसून येईल.
👉 आता वरच्या साईडला जे आपण निळ्या रंगाच्या दोन पट्ट्या घेतल्या होत्या तर त्या पट्ट्या ऍड करायचे आहेत त्यातील सर्वात आधी ची पट्टी आहे ते तुम्हाला थोडेसे त्रिकोणी भागात आपला करायचे आहे त्याचा नंतर आधी जसा म्हणलं होतं तशाच पद्धतीने ब्लेंड नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे तर त्या नावाच्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर शेवटून दोन नंबरला तुम्हाला ओवरले नावाचं ऑप्शन दिसून येईल तर त्या ओढले नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि त्याचा नंतर जो काही निळ्या रंगाच्या पट्टीच्या भाग राज ठाकरे यांच्या फोटो वर जाईल तर तो भाग तुम्हाला बरोबर च्या माध्यमातून करून घ्यायचा आहे.
👉 तुम्हाला जी दुसरे निळा रंगाची पट्टी दिलेली असेल तर ती पट्टी त्या ठिकाणी ऍड करायची आहे ती पट्टी त्या ठिकाणी आड केल्यानंतर तुम्हाला लगेच ॲड फोटो ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर फोल्डरमध्ये तुम्हाला राजसाहेब ठाकरे वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा नावाची पीएनजी दिसून येईल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायची आहे तर ती पीएनजी ॲड केला त्यानंतर ती खालच्या साईडला निळा रंगाची पट्टी असेल तर त्या पट्टीचे ऑपॅसिटी तुम्ही तुमच्या नावाच्या आणि बॅकग्राऊंड त्यानुसार कमी जास्त प्रमाणामध्ये करू शकता.
👉 आता हा भाग झाल्याच्या नंतर सर्वात शेवटी तुम्हाला तुमचा जो काही लोगो असेल तर तो लोगो लावून घ्यायचा आहे ( तर मित्रानो प्रत्येक वेळचा डिझाईन तयार झाल्यानंतर त्या डिझाईन वर तुमच्या नावाचा लोगो हा असलाच पाहिजे असेल तर कोणी तयार केली आहे ते समजू शकत नाही त्याचा वापर आपण तयार केलेल्या डिझाईन वर आपला स्वतःचा लोगो लावायचा असतो त्यामुळे काही वेळेस तुम्हाला जर तुमच्या डिझाईन खूपच जणांना आवडली आणि त्यांना सुद्धा डिझाईन तयार करायची असेल तर ते तुम्हाला त्याच आधारे कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला ऑर्डर वगैरे मिळू शकतात आणि ऑर्डर मिळाल्या नंतर तुम्ही बदल्यांमध्ये डिझाईन दिल्याचा पैसे वगैरे घेऊ शकतात एकदम चांगले जर तुमचे डिझाइन असेल तर तुम्ही एकदम चांगले पैसे सुद्धा कमाऊ शकता त्यामुळे कधीही बिना लोगो चे डिझाईन टाकायची नाही )
मित्रांनो या ठिकाणी आपली जी डिझाइन असेल ती पूर्णपणे तयार झालेली आहे तर आता तयार केलेली डिझाईन तुमचा मोबाईल मध्ये किंवा गॅलरी मध्ये कशी सेव करावी याची पूर्ण माहिती तुम्हाला खालील स्टेप्स मध्ये सांगितले आहेत तर त्या सर्व स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत.
तर आता तयार केलेली डिझाईन किंवा बॅनर कसं सेव करायचं त्यासाठी खाली ज्या स्टेप्स सांगितल्या आहेत ते सर्व बरोबर फॉलो करा म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.
HOW TO SAVE BANNER IN MOBILE PHONE WITH HD QUALITY :
👉 सर्वात आधी तुम्हाला एक ड्रॉ नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ड्रॉ नावाच्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तीन टिंब दिसत असतील तर त्या तीन टिंब वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 तीन टिंबा वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक सेव इमेज नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तसंही तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक कराल तुम्हाला सेव इमेज असं नाव दिसेल.
तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही तुमचे जे तयार केलेले डिझाईन असेल ते डिजाइन तुमचा मोबाईल मध्ये एकदम एचडी क्वालिटी मध्ये घेऊ शकता.
Coming soon ⚡
Coming soon ⚡
तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला वाढदिवसाचे बॅनर कशा पद्धतीने तयार करायचे आणि तयार केलेले बॅनर एकदम एचडी कॉलेटी मध्ये आपल्या मोबाईल मध्ये कसे सेव करायचे त्याबद्दल ची पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही कोणती स्टेप मिस न करता हा ब्लॉग वाचून घ्या हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्ही मी अशा पद्धतीचे डिझाईन तयार केली आहे त्याच पद्धतीची डिझाईन तयार करू शकता.
तर चला मग मित्रांनो भेटूयात पडतात आशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.
Thanks ❤️