New Marathi Font Download 2021 | 1000 Shrilipi Marathi Font Download For Banner Editing 2021 | #marathifontdownload, | Gaurav Desai

 

New Marathi Font Download 2021 | 1000 Shrilipi Marathi Font Download For Banner Editing 2021 | #marathifontdownload, 


#Gaurav Desai ⚡


नमस्कार मित्रांनो,

 मी गौरव देसाई आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतोय..




तर मित्रांनो तुम्ही एक डिजाइनर असाल किंवा तुम्हाला जर डिजाइनर व्हायचं असेल तर तुम्हाला विविध प्रकारचे आणि अलग अलग शेप मधील नाव तयार करायला आले पाहिजेत जर ते तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही एक चांगला डिझायनर होऊ शकत नाही तर ते कशा पद्धतीने करायचं स्टायलिश फॉन्ट कुठून घ्यायचे आणि ते फॉन्ट कसे वापरायचे या सर्वांची माहिती मी तुम्हाला आजचा ब्लॉग मध्ये पूर्णपणे सांगणार आहे.




तर मित्रांनो या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला चार छोट्या-छोट्या विभागात माहिती देणार आहे खालील प्रमाणे आपले मुद्दे असतील तर त्या मुद्द्याची प्रत्येक माहिती तुम्हाला हेडिंग करून सांगण्यात येईल .


आपले आजचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत :




फॉन्ट कसे डाउनलोड करायचे ?

फॉन्ट ॲप्लिकेशन मध्ये कसे ॲड करायचे ?

फॉन्टचे युनिकोड कसे काढायचे?

या सर्व फॉन्टचा उपयोग कसा करायचा ?


                      1000+SHRILIPI FONT



( No Password 🔑 😊)

तर मित्रांनो वर मी जे तुम्हाला चार मुद्दे सांगितले आहेत तर ते सर्व तुम्हाला कशा पद्धतीने करायचा याचे सर्व माहिती तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप मी सांगितलेली आहे तर मित्रांनो हे सर्व करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता लागेल तर मी खाली लिस्ट देतो तर हे सर्व एप्लिकेशन्स आणि साहित्य तुम्हाला गोळा करून ठेवायचं आहे .


REQUIRED APPLICATIONS :


  • PIXEL LAB APPLICATION
  • INDIAN FONT CONVERTER
  • ZARCHIEVER APPLICATION


तर मित्रांनो वरती जे एप्लिकेशन्स मी तुम्हाला सांगितले आहेत ते सर्व एप्लीकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन मध्ये इन्स्टॉल किंवा डाऊनलोड करून ठेवायचे आहेत जर ते तुम्हाला मिळाले नाहीत तर खाली मी तुम्हाला एक निळ्या कलर चं बटन दिले आहे त्या बटन वर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला हे सर्व ॲप्लिकेशन मिळून जातील त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे तुमचा मोबाईल मध्ये इन्स्टॉल किंवा डाउनलोड करू शकता.


तर मित्रांनो आपल्या मुद्द्याला चालू करण्याचा ते सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे फॉन्ट असणं खूप आवश्यक आहे, 

जर तुमच्याकडे फॉन्ट उपलब्ध नसतील तर तुम्ही वरील सर्व कामे करू शकणार नाहीत, जर तुमच्याकडे फॉन्ट उपलब्ध नसतील तर काळजी करू नका खास तुमच्यासाठी मी तुम्हाला 1000 फॉन्ट ची झिप फाईल दिली आहे ती खाली तुम्हाला निळ्या रंगाच्या बटनावर मिळून जाईल तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता.



तर चला मित्रांनो सर्वात आधी फॉन्ट डाऊनलोड करायला शिकूया :


तर मित्रांनो ,

👉 फॉन्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली एक निळ्या रंगाचा बटन दिसत असेल तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.


👉 त्याचा नंतर तुमची जी काही मेल आयडी असेल ती तुम्हाला सलेक्ट करून घ्यायची आहे.



👉 त्याचा नंतर तुमची जी काही मेल आयडी असेल ती तुम्हाला सलेक्ट करून घ्यायची आहे.




👉 ती सेलेक्ट केल्यानंतर खाली एक ओके नावाचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यानंतर काही सेकंदासाठी वाट पाहायची आहे.




👉 थोड्याच वेळात तुमची फाईल डाऊनलोड होईल.




👉 आता ती एक झिप फाईल आहे तर ती झिप फाईल डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला " ZARCHIEVER APPLICATION" नावाचं एप्लीकेशन लागेल जे की मी तुम्हाला लाल रंगाच्या बटन वर दिलेला आहे, तर ते ॲप्लिकेशन ओपन करून घ्या.




👉 एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं. 


 


👉 तीन टिंबच एक ऑप्शन असेल तर त्या ऑप्शनवर तुम्हाला सर्वात आधी क्लिक करून घ्यायचे आहे  




👉 तर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्याच बाजूला एक्स्त्रॅक्ट नावाचा ऑप्शन दिसेल तर त्याचा एक्स्ट्रॅक्ट नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे.




👉 ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला एक हिरव्या रंगाचं बटण दिसेल तर त्या हिरव्या रंगाच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे.


 


तर त्या 


👉 बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक खाली डाउनलोड असं ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.




 👉 त्याच्यात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक पासवर्ड टाकायचा ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी तुम्ही पासवर्ड टाकू शकता,


👉 पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला ते फॉन्ट मिळून जातील.



👉 त्या मिळालेल्या फॉन्ट च तुम्हाला एक नवीन फोल्डर तयार करायचं आहे आणि त्या ठिकाणी ते फॉन्ट सेव्ह करायचे आहेत.


तर मित्रांनो अशा प्रकारे आपले फॉन्ट जी झिप फाईल असेल त्या मधून डाउनलोड होऊन आपल्या मोबाईल फोन मध्ये आलेले आहेत .



 फॉन्ट पिक्सलब एप्लीकेशन मध्ये कसे ॲड करायचे त्याची माहिती पाहूया :


तर मित्रांनो ह्या मुद्द्याला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला " PIXELLAB " नावाचं एक ॲप्लिकेशन आहे ते अप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करून किंवा इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईल मध्ये घ्यायचा आहे जर तुमच्याकडे ह्या अवेलेबल नसेल तर मी वरती जे लाल रंगाचा बटन दिले आहे त्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही हे घेऊ शकता.




तर सर्वात आधी तुम्हाला,


👉 पिक्सलाब ॲप्लिकेशन ओपन करायचा आहे ओपन झाल्याच्या नंतर खालच्या साईडला तुम्हाला एक कॅपिटल


 ( A ) दिसेल.


 


👉 त्याचे ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याचा नंतर तुम्हाला फॉन्ट नावाचं एक ऑप्शन त्याठिकाणी मिळून जाईल.




👉 त्या फॉण्ट मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला माय फॉन्ट नावाच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे माय फॉन्ट नावाचा ऑप्शन वर सेलेक्ट केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला एक फॉन्ट किंवा फोल्डर म्हणून एक ऑप्शन दिसेल तर तुम्हाला फोल्डर्स ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे  



👉 त्यानंतर तुमचा फाईल मॅनेजर त्याठिकाणी ओपन होईल त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमचं जे असतील ते कोण्या फोल्डर मध्ये आहेत ते फोल्डर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे.




👉 हे झाल्याचा नंतर तुम्हाला त्याठिकाणी ऍड टू डायरेक्ट नावाचं एक ऑप्शन येईल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे.




👉 त्याचा नंतर ओके चा ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या सर्व फोन्स माय फोन्स च्या फोल्डर मध्ये तुम्हाला मिळून जातील.




ह्या ठिकाणी फॉन्ट्स ऍड करण्याची प्रोसेस संपली आहे.




तर मित्रांनो आता तुमच्या मोबाईल मध्ये मी जे तुम्हाला दिलेले 1000 फॉन्ट होते तर ते सर्व 1000 फॉन्ट तुमच्या " PIXELLAB APPLICATION " मध्ये ऍड झालेले आहेत तर मित्रानो पिक्सलाब ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला जे काही स्टायलिश नाव वगैरे तयार करायचे असतील तर तुम्ही नाव वगैरे त्या ठिकाणी तयार करू शकता पण मित्रांनी या ठिकाणी एक अडचण नाही तर आता हेच नाव असतील तर या नावाचं आपण डायरेक्ट मराठी मध्ये टाईप केल्यानंतर हे नाव त्या ठिकाणी तयार होत नाहीत.




तर मित्रांनो हे नाव स्पेशल असतात तरी स्पेशल नाव तयार करण्यासाठी यांचा एक सेपरेट युनिकोड असतो तर तो युनिकोड तुम्हाला काढावा लागेल तो युनिकोड कसा काढायचा काय नाही त्याची माहिती मी तुम्हाला खाली दिलेल्या आहे तर त्याच्यामध्ये काही स्टेप्स तुम्हाला सांगितले असेल ते सर्व स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि मी सांगितलेली माहिती बरोबर समजून घ्यायचे त्याचा नंतर तुम्हाला कसं करायचं काय नाही त्याची पूर्ण माहिती समजून जाईल.



तर मित्रांनो फॉन्ट ऍड झाल्याचा नंतर आपल्याला आता या फॉन्टचे युनिकोड काढावा लागेल तर तो कसा काढायचा त्याची माहिती खालील प्रमाणे आहे :




फॉन्ट चे युनिकोड कसे काढायचे :




तर मित्रांनो,


 👉 फॉन्ट चे युनिकोड काढण्यासाठी तुम्हाला तुम्हाला " INDIAN FONT CONVERTER " नावाचं एप्लीकेशन लागेल तर ते ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मी जे लाल कलरचा बटन दिलं आहे त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही एप्लीकेशन डाउनलोड किंवा इन्स्टॉल करून घेऊ शकता.




👉 एप्लीकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे हे ॲप्लिकेशन ओपन झाल्याचा नंतर तुम्हाला पहिल्याच स्क्रीनवर पाच ते सहा ऑप्शन मिळतील.




👉 त्यातील सर्वात वरचा श्रीदेव नावच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे,




👉 त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची मोबाईलची स्क्रीन दोन भागात विभागली जाईल, तर एका ठिकाणी तुम्ही तुम्हाला जे काही नाव पाहिजे असेल ते नाव टाईप करून घ्यायचं आहे




👉 त्या ठिकाणी तुम्ही नाव टाईप केल्यानंतर जो बीच मध्ये ऑप्शन दिसतोय त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याचा नंतर खाली तुम्ही जे काही नाव लिहिलं असेल त्या नावाचा युनिकोड प्रिंट होऊन येईल 




👉 नाव प्रिंट झाल्याचा नंतर तुम्हाला उजव्या साईडला कॉपी आणि पेस्ट नावाचे दोन ऑप्शन मिळतील तर त्या ठिकाणाहून कॉपी नावाचं ऑप्शन आहे ते ऑप्शन तुम्हाला सेलेक्ट करायचं आहे. 




👉कॉपी नावाच्या ऑप्शनवर सलेट केल्यानंतर तुमचा जो काही युनिकोड असेल तो युनिकोड त्या ठिकाणाहून कॉपी झालेला आहे. 




 जर तुम्हाला तो डायरेक्ट युज करायचा असेल तर तुम्ही पिक्सलब एप्लीकेशन ओपन करू शकता त्या ठिकाणी नेऊन तुम्हाला पेस्ट करायचं आणि त्याचा नंतर तुम्हाला जो कोणता फॉण्ट युज करायचा असेल तो फॉन्ट तुम्ही त्या ठिकाणी युज करू शकता.




तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही " PIXELLAB " मध्ये तुमचे जे काही नावे असतील कशा पद्धतीचे तुम्हाला बनवायचे असेल तर तसे स्टायलिश नाव तुम्ही त्या ठिकाणी तयार करू शकता तर मी तुम्हाला सांगितलं आहे प्रोसेसमध्ये मी तुम्हाला फक्त फॉन्ट कसे घ्यायचे , फोनचे कोड कसे काढायचे आणि फोन कसा वापरायचा त्याची माहिती दिली आहे तर पुढचा एक ब्लॉग आपण पूर्ण तयार करून असल्यावर तर त्याच्यामध्ये मी सांगेल की तुम्ही अजून स्टायलिश नाव कसे तयार करू शकतात नावाला शाडो इफेक्ट कसा देऊ शकता त्याच्यानंतर स्ट्रोक कसा देऊ शकता आणि अजुन नवीन नवीन काय काय करू शकता आपण काय करू शकता तर हे सर्व जे काय नाव वगैरे नवीन तयार करण्यासाठी उपयोगात येतात ना त्या सर्वांची माहिती मी तुम्हाला सेपरेट ब्लॉग तयार करून त्यामध्ये देऊन टाकेल.



तर मित्रांनो या ठिकाणी फॉण्टचे युनिकोड कसे काढायचे आणि ते कसे वापरायचे याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे.



SPECIAL 1000+ FONT DONWLOAD LINK :









तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तीन ॲप्लिकेशन सांगितले आहेत,


PIXEL LAB APPLICATION

INDIAN FONT CONVERTER

ZARCHIEVER APPLICATION

    


जे कि नाव तयार करण्यासाठी खूप कामाचे आहेत आणि त्यासोबतच तुम्ही,


फॉन्ट कसे डाउनलोड करायचे.

फॉन्ट ॲप्लिकेशन मध्ये कसे ॲड करायचे.

फॉन्टचे युनिकोड कसे काढायचे.

या सर्व फॉन्टचा उपयोग कसा करायचा.

फॉन्ट कसे डाउनलोड करू शकता आणि त्याचा उपयोग कसा करू शकता याची सुद्धा माहिती तुम्हाला पूर्णपणे सांगितलेली आहे तर कोणीही स्किप न करता हा ब्लॉग वाचून घ्या कारण हा डिझायनर होण्यासाठी खूप कामाचा ब्लॉग आहे.






धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या ...


Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post